व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

वडगांव मावळ येथे आज, सोमवार (दि. 22 जानेवारी) मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी निवेदन दिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
ncp-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगांव मावळ येथे आज, सोमवार (दि. 22 जानेवारी) मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी निवेदन दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सबंध महाराष्ट्र राज्यातून आंदोलन करण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईला पायी जात आहेत. मराठा आंदोलकांचा जाण्याचा मार्ग मावळ तालुक्यामधून जात असल्याने त्यांना आपल्या प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य व्हावे. तसेच सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, लाईट व्यवस्था, टॅायलेटची व्यवस्था, ड्रेनिज व्यवस्था इतर सर्व व्यवस्था मिळावी. मराठा बांधवाना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तसेच मावळ तालुक्यात एकुण 13,500 कुणबी दाखले सापडले आहेत. तर त्याची यादी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावावी. जेणे करून मावळच्या जनतेला वडगांव तहसील ॲाफिसमध्ये येण्याजाण्याचा नाहक त्रास होणार नाही. हे निवेदन देताना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रविण ढोरे, मावळ तालुका रा. युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड, शैलेश वहिले, सोमनाथ धोंगडे, नितीन जांभळे, अतूल ढोरे, भूषण ढोरे, मुन्ना ढोरे अनेक मान्यवर उपस्थित होते. ( NCP Vice President Bapusaheb Bhegde Letter To Tehsildar Vikram Deshmukh Regarding Maratha Samaj Maval Taluka )

अधिक वाचा –
– ‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनानगर ते कोथूर्णे रस्ता आणि आर्डव-ब्राम्हणोली रस्त्याचे भूमिपूजन । Maval News
– तळेगांव दाभाडे शहरातील कारसेवकांचा बाळा भेगडेंच्या हस्ते ‘श्रीराम भक्त’ सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Talegaon Dabhade Kar Sevak


Previous Post

मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News

Next Post

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.