व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील निवृत्त सुभेदार अनिल उबाळे उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिव विद्या प्रतिष्ठान, सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि एकी महिला अधिकार संघटना यांच्या माध्यामातून इयत्ता दहावी, अकरावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कामशेत येथील समाज विकास केंद्रात रविवारी (दि.२४) हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलातील निवृत्त सुभेदार अनिल उबाळे उपस्थित होते. प्रमख पाहुणे उबाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सैन्यदलातील संधी, शारीरिक मेहनत, निर्णय क्षमता व देशसेवेचे महत्व याविषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शिवानंद कांबळे होते.

संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर, संतोष वंजारी यांनी संस्थांच्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली. तर संस्थेच्या बालपंचायत उपक्रमाची माहिती पंचायत प्रमुख अपेक्षा यादव यांनी दिली. माया वंजारी, रेश्मा गायकवाड, सारिका सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


Previous Post

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 26, 2026
Sant Tukaram Sugar Factory Director at your doorstep guidance meet concluded at Dhamane Maval

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

May 26, 2026
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

May 26, 2026
Pre-monsoon cultivation work in Maval taluka farm farmer rice

मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात !

May 26, 2026
Raigad News Lost mobile phone recovered Khopoli police efforts successful joy on faces of 40 citizens

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

May 25, 2026
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

May 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.