व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! वडिलांशी संबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, संतापलेल्या पतीकडून पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने पती आणि सासऱ्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास बबनवर घोजगे (पती – 34 वर्षे), बबनवर वरसु घोजगे (सासरा – 75 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. ( Wife Beaten By Husband In Talegaon Dabhade Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पीडित महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. तसेच त्याच्या डोक्यावर कर्जही होते. याचा फायदा घेत सासऱ्याने मला तुझे वेड लागले आहे म्हणत सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद लागलाय. तो कर्ज फेडू शकत नाही. मी तुमचे कर्ज फेडतो, तसेच जमिनही नावावर करुन देतो, असे म्हणत सासऱ्याने सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिच्या शरीराला अश्लील स्पर्शही केला, असे फिर्यादीने म्हटले आहे.

सदर बाब महिलेने पतीला सांगितली, मात्र पतीनेही वडिलांच्या मनाप्रमाणे वाग, त्यांना खूश कर. ते आपले कर्ज फेडणार आहेत, त्यामुळे त्यांना खूश कर. मला तुझ्यात रस राहिला नाही, असे सांगितले. मात्र महिलेने नकार देताच पतीने तिला मारहाण केली. यानंतर पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार तळेगाव पोलिसांनी पती आणि सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा –

– मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करून दरोडा टाकणारे चोरटे दोन दिवसात गजाआड I Pune Crime
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न


Previous Post

मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करून दरोडा टाकणारे चोरटे दोन दिवसात गजाआड I Pune Crime

Next Post

इंदोरी ग्रामपंचायतीसाठी भाजपाने कंबर कसली I Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-BJP-Meeting

इंदोरी ग्रामपंचायतीसाठी भाजपाने कंबर कसली I Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.