व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन

यावेळी तिघांनीही मराठा आरक्षणासंदर्भातील समाज बांधवांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maratha-Youth-From-Maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मावळ तालुक्यातील नरेंद्र मुऱ्हे, निखिल मुऱ्हे, स्वप्निल मुऱ्हे हे तीन युवक रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सोमाटणे येथून पायी प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे तिघेही जण आज (बुधवार, दिनांक 13 सप्टेंबर) रोजी मुंबई इथे पोहोचले. त्यावेळी मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी ह्या युवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करुन दिली.

यावेळी तिघांनीही मराठा आरक्षणासंदर्भातील समाज बांधवांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. तसेच त्यांनी मागणीचे निवेदनपत्रही दिले. मुख्यमंत्र्यांनीही यावेळी, सरकार सकारात्मक भावनेने आणि जलदगतीने सदर विषयावर काम करत असल्याचे सांगितले. तसेच आमदार शेळकेंनीही ‘मराठा समाजाच्या भावनांचा विचार करुन राज्य सरकार लवकरच न्याय देईल, अशी आशा बाळगतो’ असल्याचे म्हटले. ( Three Maratha Youth From Maval Taluka gave Letter to Chief Minister Eknath Shinde )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’
– मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम
– मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय

Next Post

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pavana-closed-water-channel-project

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.