व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाळा परिसरातील गुन्हेगारीला बसणार चाप; नागरिकांच्या मागणीनुसार लोणावळा पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

लोणावळ्यातील व्हीपीएस विद्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी मुलांच्या टोळक्यांत एकमेकांना गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2022
in लोकल, व्हिडिओ, शहर
Lonavala-City-Police

Lonavala City Police Special Teams To Patrol Area Of ​​VPS Vidyalaya


लोणावळा शहरातील ( Lonavla City ) व्हीपीएस विद्यालय ( VPS School ) या नामांकीत विद्यालयाबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारामारी आणि वादावादीच्या गंभीर प्रकारामुळे पालकांसह नागरिकांकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून पोलिसांनी शालेय परिसरात गस्त ( Special Teams To Patrol Area Of ​​VPS Vidyalaya ) घालण्याची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा – लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ

व्हीपीएस विद्यालयाबाहेर ( ​​VPS Vidyalaya ) काही दिवसांपूर्वी मुलांच्या टोळक्यांत एकमेकांना गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शालेय परिसरात घडलेल्या या निंदनीय प्रकारामुळे शाळेची आणि शहराची बदनामी होत असून पोलिसांनी यात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार लोणावळा पोलिसांनी ( Lonavala City Police ) बुधवार (21 सप्टेंबर) पासून व्हीपीएस विद्यालयाच्या आवारात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिस कर्मचारी शालेय आवारात पेट्रोलिंग करत असून पोलिस प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलल्याबद्दल नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनमार्फत आता शालेय भागात दररोज भरारी पथक ( Special Teams To Patrol ) गस्त घालणार आहे. ( Lonavala City Police Appoint Special Teams To Patrol Area Of ​​VPS Vidyalaya Lonavala )

अधिक वाचा –
लोणावळा येथे मोठी चोरी; चोरट्याकडून महागड्या वस्तूंसह रोख रक्कम लंपास, गुन्हा दाखल
Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद
लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ


Previous Post

वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे सहाय्यक अभियंत्याला मारहाण, तळेगाव येथील गंभीर प्रकार

Next Post

मोठी बातमी.! बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना एकत्र आणून मिरवणूक काढण्यास बंदी, शासनाचा आदेश, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bail-Pola

मोठी बातमी.! बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना एकत्र आणून मिरवणूक काढण्यास बंदी, शासनाचा आदेश, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

June 28, 2025
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 28, 2025
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

June 28, 2025
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

June 28, 2025
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

June 28, 2025
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

June 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.