व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अटक । Lonavala Crime News

लोणावळा इथे अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा ( Lonavala ) इथे अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला लोणावळा शहर पोलिसांनी ( City Police ) अटक केली आहे.

पीडित मुलीच्या आईने याबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद ( Crime News ) दिली होती. त्यानुसार आरोपी दीपक संजय सोनवणे (वय 28, रा. तुंगार्ली, लोणावळा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, आरोपी दीपक सोनवणे याने सदर अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून लोणावळा रेल्वे क्वार्टर भागात नेले. तिथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मुलीला तिथेच सोडून पसार झाला. घाबरलेल्या मुलीने घटनेची माहिती आईला दिली.

पोलिसांनी तपास करून सोनवणेला अटक केली आहे. तसेच पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश बावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ( man arrested for trying to sexually assaulting minor girl by lonavala city police )

अधिक वाचा –
– 14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा


dainik maval jahirat

Previous Post

14 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! शिवली येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

Next Post

एसडी फाऊंडेशनचे संचालक साहिल राजेंद्र ढमाले यांना ‘धर्मवीर पुरस्कार 2023’ जाहीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
SD-Foundation-Sahil-Dhamale

एसडी फाऊंडेशनचे संचालक साहिल राजेंद्र ढमाले यांना 'धर्मवीर पुरस्कार 2023' जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.