मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे बिनविरोध; कार्यकारी संचालकपदी ‘यांची’ निवड
मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे यांची एकमताने बिनविरोध झाली. तर कार्यकारी संचालकपदी राम कदमबांडे, उपाध्यक्ष पदी अशोक...




