व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्यटनांच्या अनुषंगाने पारित केलेल्या नियमावली आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच प्रतिबंधीत हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या...

Read moreDetails

कमलेश राक्षे यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार । Maval News

महान राष्ट्र डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष कमलेश राक्षे यांना 2024 सालचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे....

Read moreDetails

मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News

Pune News : प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात मंगळवार, दिनांक 9 जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे...

Read moreDetails

मोठी बातमी ! वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी...

Read moreDetails

मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

यंदा झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अवघा एक खासदार निवडून आला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तब्बल...

Read moreDetails

अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News

Karla News Shri Ekvira Devasthan Trust Election : आग्री-कोळी बांधवांची कुलदैवता आणि राज्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील...

Read moreDetails

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

भटके, विमुक्त जमातींकडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी अन्न, नागरी...

Read moreDetails

महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून २१ ते ६५ वर्षे वयागटातील...

Read moreDetails

‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस

भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार...

Read moreDetails

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway

Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज 5 जुलै 2024 सकाळी 7 वाजताच्या सुमारास महामार्गावरील मुंबई...

Read moreDetails
Page 133 of 253 1 … 132 133 134 … 253

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!