व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

Updates On All Happenings In India And International

जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर

जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी...

Read moreDetails

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; ‘या’ दिवशी मिळणार 14वा हप्ता

शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना...

Read moreDetails

देव तारी त्याला कोण मारी! खंडाळ्यात ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळलेल्या ओडिशाच्या ‘हरिश्चंद्र’ला रेस्क्यू टीम्सकडून जीवदान

खंडाळा येथील मंकी पॉइंटवर ट्रेकिंग दरम्यान पाय घसरुन दरीत कोसळलेल्या आणि झाडाला अडकून राहिलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात रेस्क्यू टीम्सला यश...

Read moreDetails

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2’ ची घोषणा ते दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार, दिनांक 19 एप्रिल) रोजी पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात...

Read moreDetails

‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार

मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांबाबत सुरु असलेल्या विविध चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पुर्णविराम दिला आहे. मुंबईत आज पत्रकार परिषद...

Read moreDetails

मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या 11 श्रीसदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नवी मुंबईतील खारघर इथे रविवारी, दिनांक 16 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी...

Read moreDetails

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज रविवार, दिनांक 16 एप्रिल...

Read moreDetails

“निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”

भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना आणि 300 कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत...

Read moreDetails

भीषण अपघात! शिंग्रोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु

शनिवार, दिनांक 15 एप्रिलची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. मुंबई पुणे जुना महामार्गावर खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत...

Read moreDetails

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार...

Read moreDetails
Page 56 of 72 1 … 55 56 57 … 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!