व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

ऑक्टोबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा...

Read moreDetails

राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील दादा आणि साहेब गटाने अर्थात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाने आपापल्या...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे; अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र । Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद शंकरराव वरखडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...

Read moreDetails

जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन

आयुष्मान भव: अभियानांतगर्त पुणे जिल्ह्यात 13 तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये...

Read moreDetails

खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते...

Read moreDetails

तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी

पुणे : शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त...

Read moreDetails

निगडे सोसायटी ठरली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सोसायटी; सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पारितोषिक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दिनांक 18 सप्टेंबर 2023) रोजी पार पडली. ह्या...

Read moreDetails

महत्वाची बातमी! पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार, ‘पीएमआरडीए’कडून अधिसुचना, लगेच वाचा…

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम सुरू असतानाच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला रिंगरोड प्रकल्प...

Read moreDetails

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश; वाचा प्रसाद वाटप करण्याची संपूर्ण नियमावली

पुणे : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रसाद स्वतः तयार...

Read moreDetails
Page 90 of 123 1 … 89 90 91 … 123

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!