व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News

विकेंडला जोडून सोमवारी बकरी ईद आल्यामुळे शनिवार - रविवार - सोमवारी अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर आणि भागातील पर्यटनस्थळी...

Read moreDetails

मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण

सर्वांनाच आता पालखी सोहळा आणि वारी सुरू होण्याची आस लागली आहे. वारीतला पायी प्रवास हा परमात्मा पांडुरंगाच्या भेटीनंतर पूर्ण होतो...

Read moreDetails

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळ विभागातील 12 शाखांतर्गत यावर्षी खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लक्ष 70 हजार रूपये कर्ज...

Read moreDetails

मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha

राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते,...

Read moreDetails

शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News

राज्यातील पर्जन्यमान यावर्षी चांगले असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यासोबत बी-बियाणे आणि पत पुरवठा वेळेवर...

Read moreDetails

महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणूकीपूर्वीच होणार पुणे रिंगरोडचे भूमिपूजन, ‘या’ ठिकाणचे जमिनीचे संपादन पूर्ण । Pune Ring Road Update

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्प बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य...

Read moreDetails

धक्कादायक ! लोणावळा शहरात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक

लोणावळा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळा शहरात एक स्त्री जातीचे मृत अर्भक मिळून आले आहे. लोणावळा शहरातील...

Read moreDetails

पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या कार्ला एकविरादेवी मंदिर, लोहगड - विसापूर किल्ले, भाजे - कार्ला लेणी या ठिकाणचा कार्ला - मळवली रस्त्यावरील...

Read moreDetails

घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करताय? मग ही बातमी नक्की वाचा, सरकारी सबसिडी आणि योजनांची माहिती एका क्लिकवर

जर तुम्ही यावर्षी सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. या लेखात तुम्हाला सरकारी...

Read moreDetails

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी...

Read moreDetails
Page 176 of 328 1 … 175 176 177 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!