व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही

स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके...

Read moreDetails

खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha

Maval Lok Sabha 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग...

Read moreDetails

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या...

Read moreDetails

‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. 31) मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार...

Read moreDetails

उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (31 मार्च) मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार...

Read moreDetails

मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार मोहिमेसाठी काँग्रेसकडून मावळ विधानसभेत समन्वय समिती स्थापन, पाहा संपूर्ण यादी

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या...

Read moreDetails

अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar

Baramati Lok Sabha Supriya Sule VS Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या...

Read moreDetails

लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात

लोणावळा शहराजवळ पॉर्न व्हिडिओ (अश्लील चित्रफित) तयार करणाऱ्या एका मोठ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून लोणावळा शहराजवळील एका...

Read moreDetails

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात

शिवसेना पक्षाचे अर्थात महायुतीचे मावळचे अधिकृत उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) पिंपळेगुरव येथे भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप...

Read moreDetails

आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का? । Maval Lok Sabha Election 2024

Maval Lok Sabha Election 2024 : शिवसेना पक्षाने गुरुवारी (दि. 28) रात्री लोकसभेच्या 8 जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी...

Read moreDetails
Page 201 of 328 1 … 200 201 202 … 328

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!