व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

सुनिलआण्णा शेळकेंची शिष्ठाई अयशस्वी, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केलीच, उमेदवारी अर्जही भरला

चर्चेच्या फेऱ्या, शेवटच्या दिवसापर्यंत रखडलेली अधिकृत उमेदवारीची घोषणा, यानंतर आज अखेर मविआकडून चिंचवडसाठी राष्ट्रवादीचे नाना काटे यांना अधिकृत उमेदवार म्हणून...

Read moreDetails

मोठी बातमी! चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मविआचा अधिकृत उमेदवार जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

पुण्यातील कसबा पाठोपाठ चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठीही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...

Read moreDetails

मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने लोणावळाजवळील कुसगाव गावात...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीत 30 जणांवर मोक्का, जानेवारीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 110 गुन्हेगारांवर मोक्का

जानेवारी 2023 या एकाच महिन्यात 110 गुन्हेगारांवर मोक्का ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या...

Read moreDetails

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट! शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज, लगेच वाचा

स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सुरु असलेला संघर्ष आणि नाट्यमय घडामोडी यांची मालिका काही...

Read moreDetails

श्रीक्षेत्र देहूत ‘गाथा चिंतन’ सोहळ्याचे द्वितीय सत्र संपन्न, वारकरी दर्पणचे संपादक सचिनदादा पवार यांनी सांगितला अभंगांचा भावार्थ

अभंग प्रतिष्ठान श्री क्षेत्र देहू यांच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे साध्या सोप्या भाषेत निरूपण असणारे "गाथा चिंतन"...

Read moreDetails

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गहुंजे हद्दीत भीषण अपघात, अनियंत्रित कारची दुभाजकाला धडक, चालक गंभीर जखमी

मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज (रविवार, 5 फेब्रुवारी) रोजी गहुंजे गावाच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. अतिवेगात असलेली...

Read moreDetails

लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध हॉटेलमध्ये न्यूड पार्टी, पोलिसांच्या छाप्यात अश्लील नृत्य करणारे 53 जण ताब्यात

देशातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा जवळील वलवण येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये मुला-मुलींच्या...

Read moreDetails

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कुसगाव आणि कदमवाडी येथील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये

पुणे जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील साकव पुलांच्या बांधकामांसाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात...

Read moreDetails

मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक...

Read moreDetails
Page 295 of 321 1 294 295 296 321

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!