व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश

शिरगाव येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाखांची नुकसानभरपाई अदा करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
shirgaon-mahavitaran-farmer-death

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिरगाव येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाखांची नुकसानभरपाई अदा करण्यात आली. बुधवार 17 ऑगस्ट 2022 रोजी शिरगाव येथे राहणारे राजाराम वामन गोपाळे (वय 65) हे संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता महावितरणच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श त्यांच्या पायाला झाला. व जोरात विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शेतातून बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी सुमन या शेतात शोधण्यास गेल्या असता त्यांना ते चिखलात पडल्याचे दिसले. त्यामुळे जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता सुमन यांना देखील विजेचा धक्का बसला व त्या जोरात ओरडल्या. हा आवाज ऐकून बाजूला असलेले बापू गोपाळे धावून आले व त्यांच्या लक्षात आले की दोघांनाही विजेचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी हातात बूट घालून सुमन यांना बाजूला केले. बेशुद्ध अवस्थेत असलेले राजाराम गोपाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ( compensation to family of deceased farmer in shirgaon maval from Mahavitaran efforts By MLA Sunil Shelke )

  • महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गोपाळे यांच्या कुटुंबियांना महावितरणकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतू दिड वर्ष महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुन देखील त्यांची दखल घेतली जात नव्हती. अखेर 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेमध्ये मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी मदत करण्याची मागणी केली होती.

आमदार सुनिल शेळके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना दिल्या होत्या. शुक्रवार 22 मार्च 2024 रोजी महावितरणने सुमन गोपाळे यांच्या खात्यामध्ये चार लाख रुपये वर्ग करुन नुकसान भरपाई अदा केल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी दिली.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा
– लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक


dainik maval jahirat

Previous Post

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण । Pune News

Next Post

‘पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार’, कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Koturne-Nirbhaya-case-mla-sunil-shelke

'पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार', कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.