व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीओपी बंदी उठवण्यासाठी पेणच्या गणेश मूर्तीकारकांचे आमदार महेंद्र दळवींना साकडे, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

"गणपती बाप्पा आम्हाला पाव" असा धावा करीत पेणच्या श्री गणेश मूर्तीकारकांनी आपल्या विविध मागण्या तसेच पीओपी वरील बंदी कायमची उठवण्याची मुख्य मागणी घेऊन शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची नुकताच भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 6, 2023
in महाराष्ट्र
Ganesha-Idol-Manufacturers-Of-Pen

Photo Courtesy : Deva Peravi


(पेण – देवा पेरवी) “गणपती बाप्पा आम्हाला पाव” असा धावा करीत पेणच्या श्री गणेश मूर्तीकारकांनी आपल्या विविध मागण्या तसेच पीओपी वरील बंदी कायमची उठवण्याची मुख्य मागणी घेऊन शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची नुकताच भेट घेतली. सदर भेट ही शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. ( Ganesha Idol Manufacturers Of Pen Met Alibag MLA Mahendra Dalvi To Lift POP Ban )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या काही वर्षांपासून पेण च्या गणेश मूर्तीकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेण शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र या व्यवसायावर गदा आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीकार मालकांसह कामगार चिंतीत झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आणि गणेश मूर्तीकारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी झालेल्या चर्चादरम्यान आमदार महेंद्र दळवी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख राजा केणी उपस्थित होते. लवकरच मूर्तीकारकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांच्यासह इतर शिष्टमंडळा सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलताना सांगितले.

हेही वाचा – कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे दाखल

यावेळी उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील, श्री गणेश मुर्तिकार संघटनेचे हमरापूर विभाग अध्यक्ष किरण दाभाडे, हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश दाभाडे, कळवे ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, निकिता पाटील, राजन पाटील, संजय पाटील, विनोद नाईक, सचिन गोलिमडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात 60 हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली, राज्यात अव्वल कामगिरी; मावळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्याचे नवे रेती धोरण जाहीर, आता नागरिकांना स्वस्त दराने मिळणार रेती, वाचा सविस्तर


Previous Post

पुणे जिल्ह्यात 60 हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली, राज्यात अव्वल कामगिरी; मावळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी

Next Post

‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA -Sunil-Shelke-Meeting

'ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा', महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
Crime

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

June 8, 2026
Vadgaon Maval Police Station

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.