व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज, बुधवार (दिनांक 24 जानेवारी) रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा इथे मराठ्यांचे हे भगवे वादळ मुक्कामी असणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Manoj-Jarange-Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज, बुधवार (दिनांक 24 जानेवारी) रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा इथे मराठ्यांचे हे भगवे वादळ मुक्कामी असणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाज मावळ तालुका यांच्याकडून पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे. वाकसई इथे तब्बल 100 एकराचा परिसर त्यासाठी साफ करण्यात आला असून येथे आंदोलक विसावा घेणार आहेत. तर दुसरीकडे आजूबाजूच्या गावांत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मनोज जरांगे यांंसह लाखो मराठा बांधव मावळ तालुक्यात येणार असल्याने आधीपासून नियोजनाची आणि स्वागताची तयारी करण्यात आली. मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत पासून ते लोणावळा आणि अनेक गावात मराठा आंदोलक आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठाले बॅनर लावण्यात आली आहे. तसेच अनेक संघटना आणि पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या परिने आंदोलकांच्या जेवणाची आणि पाण्याची सुविधा करण्याचे प्रयत्न केले आहेत. ( Maratha Community Ready To Welcome Manoj Jarange Patil Maratha Reservation Lonavala Stay Maval Taluka )

आमदार सुनिल शेळके यांनी मंगळवारी मुक्काम ठिकाणाची पाहाणी केली. तसेच मावळ तालुक्यातील नागरिकांना, ‘सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल त्या पद्धतीने सहकार्य करावे. मावळ तालुक्याने नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याकडून कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे,’ असे आवाहनही केले आहे.

तसेच मावळ तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातून आणि तळेगाव, कामशेत, लोणावळा, वडगाव सारख्या शहरांतून सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलकांसाठी प्रत्येक घरातून पंचवीस भाकरी, शेंगदाणा चटणी आणि ठेचा देण्याचे काम केले जात आहे. तसे आवाहन घरोघरी मंडळे, सामाजिक संघटनांनी केले होते. त्यातून जमा झालेला शिधा यावेळी आंदोलकांना देण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke
– कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil
– महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी

Next Post

अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात 9 कोटी 12 लाख मतदार, पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ, मावळ विधानसभेतही मतदारांची वाढ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
New-Voter-Registration

अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात 9 कोटी 12 लाख मतदार, पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ, मावळ विधानसभेतही मतदारांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.