व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, December 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चालकाविना धावणारा ट्रक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार – व्हिडिओ

Accident Video Of Brake Failure Truck On Mumbai Pune Expressway

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 10, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Truck-Accident-On-Mumbai-Pune-ExpressWay

Photo : Gurunath Sathilkar


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी मोठा अनर्थ टळला. ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाने घाबरून हँड ब्रेक मारत ट्रकमधून उडी मारली. पण जबरदस्त भार असलेला हा ट्रक उतारामुळे चालकाविना सुसाट वेगाने धावत होता, डिवायडरला धडकत होता. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने या ट्रकमुळे कोणत्याही गाड्यांचे नुकसान झाले नाही की, कुणी जखमी झाले नाही. मात्र, हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. ( Accident Video Of Brake Failure Truck On Mumbai Pune Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

अधिक वाचा –

– पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ
– ‘लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले, पण हे कुणालाही मान्य नव्हते’ – खासदार श्रीरंग बारणे


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ

Next Post

वडगाव मावळ । खंडणी आणि दरोडा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Court

वडगाव मावळ । खंडणी आणि दरोडा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Nagar Panchayat Election 2025

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, पोलिसांकडून चोख बंदोबस्त । Vadgaon Nagar Panchayat

December 1, 2025
State-Election-Commission-Maharashtra

निवडणुका स्थगित झाल्या म्हणजे नक्की काय झालं? नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीबाबत आयोगाचे स्पष्टीकरण – वाचा सविस्तर

December 1, 2025
Lonavala Municipal Council General Election

महत्वाची बातमी ! तळेगावनंतर लोणावळा नगरपरिषद निवडणुकीतही ‘या’ दोन प्रभागांचे मतदान स्थगित । Lonavala

December 1, 2025
Maharashtra State Election Commission

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी आज रात्री 10 वाजता प्रचार समाप्ती – काय आहे आयोगाचे नियम? जाणून घ्या

December 1, 2025
NCP Sunil Nana Bhongade made 270 brothers sisters of Thakar community have darshan of Kolhapur

कौतुकास्पद ! सुनील नाना भोंगाडे यांनी ठाकर समाजातील 270 बंधू-भगिनींना घडविले कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

December 1, 2025
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

December 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.