लोणावळा शहरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ उत्साहात; पद यात्रेत भाजपासह अन्य पक्षांचे कार्यकर्तेही सामील
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा...









