आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठका
पुणे : आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित तालुकास्तरीय समित्यांच्या बैठकांचे २१ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे. दैनिक...









