वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा आणि एका आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा जास्त वसुली केलेल्या मावळातील...



