लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News
मुलाच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान आईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास केली गेल्याची घटना सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली. याप्रकरणी...


