व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी : रावेत येथील गायरान जागेवर उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन ही गायरान...

Read moreDetails

टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, पाहा संपूर्ण कार्यकारिणी

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ स्थान करण्यात आला असून या संघटनेच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले....

Read moreDetails

‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मावळ प्रांतास फार महत्व असून मावळ ही एक ऐतिहासिक भुमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचे साथीने याच...

Read moreDetails

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : “राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या सचिवावर त्वरित कारवाई करा”, भेगडेंच्या पत्राने खळबळ

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (तळेगाव दाभाडे) निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार...

Read moreDetails

मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी दारुंब्रे गावचे माजी सरपंच राजेश वाघोले यांची नियुक्ती

मावळ तालुका युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी दारुंब्रे गावचे राजेश जगन्नाथ वाघोले यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

मोठी बातमी! पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश

लोणावळा इथे पिकनिक साठी आलेल्या ग्रुपमधील एक तरुण रविवारी (दिनांक 23 एप्रिल) दुपारी पवना धरण जलाशयात बुडाला होता. त्याचा शोध...

Read moreDetails

टायगर पॉईंट इथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोणावळा जवळ टायगर पॉईंट इथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या 8 विनापरवाना दुकान व्यावसायिकांवर लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक...

Read moreDetails

मोठी बातमी! रेल्वे स्टेशनवर खून झालेल्या युवकाच्या मारेकऱ्याला एका तासात गजाआड करण्यात कामशेत पोलिसांना यश

कामशेत रेल्वे स्टेशनवर आज (रविवार, दिनांक 23 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका...

Read moreDetails

चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द

वाहन म्हणजे लक्ष्मी अशी संकल्पना आपल्याकडे आहे. त्यामुळे वाहनाची चोरी झाल्यानंतर घरातील लक्ष्मी गेल्याचे दुःख होत असतं. अशात तेच वाहन...

Read moreDetails

आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या मुंबईच्या दोन बुकींना लोणावळा परिसरातून अटक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावणाऱ्या मुंबईतील दोन बुकींसह पाच जणांना पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे....

Read moreDetails
Page 396 of 471 1 395 396 397 471

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!