व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – कृषी विभागाचे आवाहन

Dainik Maval News : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे,...

Read moreDetails

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू ; जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला माहिती पाठवली । Pune News

Dainik Maval News : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील चार...

Read moreDetails

जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; उर्से गावातील घटना । Maval Crime

Dainik Maval News : जमिनीच्या जुन्या वादातून दीर आणि जावांनी मिळून एका महिलेस लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर दुखापत...

Read moreDetails

कार्ला शाळेतील शिक्षक उमेश इंगुळकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार । Karla News

Dainik Maval News : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची तसेच अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारे श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचे आदर्श...

Read moreDetails

मेंढपाळ बाबा निघाले घरला… कोकणात उतरलेल्या मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू

Dainik Maval News : दसरा - दिवाळी सण घरी उरकल्यानंतर घाटावरील मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा वाडा घेऊन ओल्या चाऱ्याच्या आणि...

Read moreDetails

मावळ तालुका हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या, आरोपी अटकेत । Vadgaon Maval Crime

Dainik Maval News : चारित्र्यावर संशय घेऊन आदिवासी महिलेची पतीकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली...

Read moreDetails

मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road

Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८ डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण आणि सुधारणा प्रकल्पाबाबत राज्य शासनाच्या वतीने अधिकृत आदेश...

Read moreDetails

वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डावा व उजवा कालवा बंदिस्त करणे, तसेच आढले - डोणे उपसा जलसिंचन...

Read moreDetails

मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

Dainik Maval News : श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे...

Read moreDetails

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार सुनील शेळके संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार । MLA Sunil Shelke

Dainik Maval News : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि. २१ मे) विधानभवन, मुंबई...

Read moreDetails
Page 116 of 442 1 … 115 116 117 … 442

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!