व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ

'मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. कामात दिरंगाई केली जात...

Read moreDetails

आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिरापर्यंत रोप-वे उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते...

Read moreDetails

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी रब्बी हंगाम 2023...

Read moreDetails

मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने 'संकल्प दूरदृष्टीचा - सर्वांगीण विकासाचा' ह्या दुसऱ्या टप्प्यातील 'गावनिहाय संवाद दौरा'...

Read moreDetails

अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार

परंदवडी (ता. मावळ) गावच्या माजी आदर्श सरपंच सुलभा कुंदन भोते यांना त्यांच्या वैशिष्ट्येपुर्ण कामगिरीसाठी 2023 सालचा 'भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर...

Read moreDetails

‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनविण्याची आवश्यकता आहे. मार्ग...

Read moreDetails

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ पुन्हा ब्लॉक; ‘या’ काळात मुंबई लेन राहणार बंद, पाहा वाहतुकीचे नियोजन

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी 79/000 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम...

Read moreDetails

‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे

विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी...

Read moreDetails

दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी

लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याबाबत...

Read moreDetails

हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील अनेक समस्या,...

Read moreDetails
Page 280 of 421 1 279 280 281 421

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!