व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. हर घर तिरंग्यातही संपूर्ण देश सहभागी झाला. मावळ तालुक्याच्या...

Read moreDetails

माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द

पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील मार्च 1977, मार्च 1982 या बॅच मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या उभारणासाठी मोठी मदत केली...

Read moreDetails

तुंगार्लीतील श्री जाखमाता देवी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील तावरे, पाहा समितीची पूर्ण यादी

तुंगार्ली गावचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील ज्ञानदेव तावरे यांची निवड झाली आहे. दरवर्षी रंगपंचमी च्या दिवशी...

Read moreDetails

अमृता सुराणा (लुणावत) यांना ग्लोकल युनिव्हर्सिटीकडून पीएचडी प्रदान

आंबी येथील डी. वाय. पाटील संस्थेच्या संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापिका अमृता विजय सुराणा ( लुणावत ) यांना ग्लोकल युनिव्हर्सिटी कडून (...

Read moreDetails

कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या

लोणावळा शहरातील ( Lonavala News ) भोंडे विद्यालयात येत्या दिनांक 12 मार्च रोजी, कोण होणार लोणावळ्याचे महागायक महागायिका? ही गीत...

Read moreDetails

कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत जिल्हा आपत्ती...

Read moreDetails

वडगाव शहरातील बालगोपाळांसाठी स्तुत्य उपक्रम, अल्प दरात संस्कार वर्ग सुरु, वाचा अधिक

वडगाव शहरातील लहान मुला-मुलींसाठी साई गार्डन रेसिडेन्सी येथील मोरया स्कूलमध्ये वय वर्षे 3 ते 15 वर्षांच्या आतील मुला-मुलींसाठी दररोज सायंकाळी...

Read moreDetails

फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया

फुफ्फुसात दुर्मिळ अशी कर्करोगाची गाठ असणाऱ्या एका 23 वर्षीय तरूणावर उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच...

Read moreDetails

कुसवली गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती; शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतला विविध योजनांचा लाभ

मावळ तालुक्यातील ( Maval News ) कुसवली गावात सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती पाठपुरावा कार्यक्रम आणि शासकीय योजना शिबिर ग्रामस्थांच्या...

Read moreDetails

दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार

तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या नुतन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकी चालकाला भरधाव वेगात आलेल्या चारचाकी चालकाने धडक देत...

Read moreDetails
Page 389 of 442 1 … 388 389 390 … 442

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!