व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

टपरीवर बेकायदा गुटखा विकणाऱ्यांनो ही बातमी वाचाच, देहूत टपरी चालकाला मुद्देमालासह अटक

राज्यात विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आदींची बेकायदा विक्री करणाऱ्या टपरी चालकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. संतोष रंगनाथ...

Read moreDetails

किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद समोर निघृण हत्या...

Read moreDetails

बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांचा दणका! लाखोचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा

लोणावळा शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांत बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यात पाेलिसांनी मद्यसाठ्यासह 1 लाख 21...

Read moreDetails

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या...

Read moreDetails

किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वडिलांना कानाखाली मारल्याच्या रागातून मुलाने बनवला ‘मास्टर प्लॅन’? लगेच वाचा

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. शनिवारपर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना...

Read moreDetails

मळवली येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 जोडपी विवाहबद्ध, मंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती

मावळ तालुक्यातील मळवली इथे शुक्रवार (दिनांक 12 मे) रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा 2023 मोठ्या आनदांत आणि...

Read moreDetails

विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे....

Read moreDetails

मोठी बातमी! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी गजाआड, अशी केली कारवाई

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर हत्या करण्यात...

Read moreDetails

लोणावळा शहरातील ‘या’ भागात रविवारी पाणीबाणी! नागरिकांनी पाणी जपून वापरावे, वाचा संपूर्ण सुचना

लोणावळा शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोणावळा शहरवासीयांना उद्या म्हणजेच रविवारी (दिनांक 14 मे) पाणीबाणीचा सामना...

Read moreDetails

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला करण्यात...

Read moreDetails
Page 269 of 319 1 … 268 269 270 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!