व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

पवनमावळ ( प्रतिनिधी-रवि ठाकर ) : 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' अशी आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, ज्याचा...

Read moreDetails

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

पवनमावळ (प्रतिनिधी - रवि ठाकर) : पवन मावळातील आजिवली येथे असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन या शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा...

Read moreDetails

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

पवनानगर (प्रतिनिधी - रवि ठाकर) : शिक्षणासाठी वयाची अट नसते, इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते,...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या...

Read moreDetails

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम...

Read moreDetails

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

Dainik Maval News : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)कडून पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात लगत परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करावी. एसटीपी...

Read moreDetails

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

Dainik Maval News : शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने शहरातील लहान मुलांचा कल खेळण्याकडे आहे. त्यामुळे शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व...

Read moreDetails

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

Dainik Maval News : देहूरोड परिसरात मागील महिन्यात ( दि. २९ एप्रिल रोजी) घडलेल्या भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्या भीषण...

Read moreDetails

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Dainik Maval News : देहूरोड येथील आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळनू आले आहे. हिल टॉप परिसर तसेच...

Read moreDetails

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

Dainik Maval News : नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मावळ तालुक्यातील पवना डॅम परिसरात उघडकीस आली आहे. पोटच्या...

Read moreDetails
Page 26 of 481 1 … 25 26 27 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!