व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड

डोणे (ता.मावळ) : पवन मावळातील डोणे येथील एकता प्रतिष्ठाण आयोजित डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची सर्वानुमते निवड...

Read moreDetails

कान्हे सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणूकीत अनिल मोहिते बहुमताने विजयी

वडगाव मावळ : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या रिक्त असलेल्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनिल मोहिते हे 3 मतांनी...

Read moreDetails

जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा

मावळ तालुक्यातील तळेगाव (आंबी) एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार विरोधी धोरण आणि कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरण...

Read moreDetails

जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा

मावळ तालुक्यातील तळेगांव एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार विरोधी धोरण आणि कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरणाचा निर्णय...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासमवेत आमदार सुनिल शेळके यांची मावळ तालुक्यातील विविध कामांसंबंधित आढावा बैठक पुणे...

Read moreDetails

वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती

यंदा दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर या काळात देशभर वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी वनविभाग पुणे आणि मावळ तालुक्यातील...

Read moreDetails

ठरलं तर..! महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ‘मावळ लोकसभा’ निवडणूक लढवणार; वाचा काय आहे मनसेचा प्लॅन?

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका आता काहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सर्वच पक्ष आघाड्या आपापल्या पद्धतीने निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक...

Read moreDetails

काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election

काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया प्रकाश कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच उत्तम चव्हाण यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कालावधी...

Read moreDetails

ओव्हळे आणि आढले बुद्रुक गावातील नागरिकांच्या पाणी समस्येवर विशेष योजना

हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि एस.एल.बी. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सिमेंट नाला बांध दुरुस्तीच्या कामाची सुरुवात मावळ तालुक्यातील ओव्हळे आणि...

Read moreDetails

प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य

प्रख्यात लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू याने आपले आयुष्य संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबूने आत्महत्या केली...

Read moreDetails
Page 317 of 443 1 … 316 317 318 … 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!